बँकेच्या सन्माननीय सभासदांना सूचना

सन्माननीय सभासद,

भारतीय राज्यघटनेच्या ९७ व्या घटनादुरुस्ती नुसार सहकारी बँकेच्या संचालकांच्या निवडणुकीत सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता सक्रिय (क्रियाशील) सभासद असणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे सभासदत्व सक्रिय नसल्यास त्यांना बँकेच्या संचालकांच्या आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तरी सक्रिय (क्रियाशील) सभासद होण्याकरिता सभासदांनी खालील निकषांची शीघ्रतेने पूर्तता करावी हि विनंती.

क्रियाशील सभासद होण्याकरीता निकष :

  • सभासदांनी किमान रु. १,०००/- चे भाग-भांडवल (शेअर्स) धारण केलेले असावे.
  • संचालक मंडळाच्या मागील सार्वत्रिक निवडणूक (lu 2016) नंतरच्या आर्थिक वर्षातील आमसभांपैकी किमान एका आमसभेला उपस्थिती अनिवार्य आहे. (कृपया उपस्थिती पावती सांभाळून ठेवावी).
  • संचालक मंडळाच्या मागील सार्वत्रिक निवडणूक (lu 2016) नंतरच्या आर्थिक वर्षांमध्ये किमान एक वर्षापर्यंत बँकेतील सर्व प्रकारच्या ठेवी मिळून किमान रु. ५,०००/- सतत जमा असावे किंवा किमान रु. ५०,०००/- कर्ज उचल केले असावे व सदर कर्ज खाते किमान दोन वर्ष सुरु असावे परंतु थकीत नसावे.

याबाबत अधिक माहिती करीता बँकिंग युनिट, मुख्यालय येथे अथवा खालील नमूद दूरध्वनी वर संपर्क साधावा :

दूरध्वनी क्र. : 07182-237280

  • 15000 + Loan cases Done
    last year
  • 12 + Branches in All
    over Maharashtra
  • 50000 + Happy Customer